नाव क्रमांक. साहित्यकृती
—————————————————————–
कथा विभाग
अविनाश हळबे : प्रथम : मृत्यूर्मा अमृतं गमय
संजीवनी बोकील : द्वितीय : कवडशांचे फूल
प्रियांका कर्णिक. : द्वितीय. :अवकाश पेलताना
शहाजी कांबळे. तृतीय :कथा संजीवनी
कविता विभाग:
सागर जाधव प्रथम : माती मागते पेनकिलर
दिनेश भोसले द्वितीय : सूर्य आहे पेरला
निलेश शेंबेकर द्वितीय : क्षितिज पल्याड
डॉ. विनय तांदळे तृतीय निःशब्द काळजाची ओल
कादंबरी विभाग
डॉ. किरण कुलकर्णी प्रथम अनामिकाची विचारधून
नितीन शिंदे द्वितीय डी पी होता म्हणून
नीला विवेक नातू तृतीय आनंदी रघुनाथराव
मेधा इनामदार उल्लेखनीय शर्मिष्ठा
ललित विभाग
डॉ. अनिकेत मयेकर. प्रथम. स्टेथोस्कोप
अँड शुभदा कुलकर्णी. द्वितीय किनारे सावल्यांचे
निशा डांगे तृतीय कपाळ गोंदण
बालसाहित्य
रश्मी गुजराथी प्रथम कळीची फजिती
डॉ. श्रीकांत पाटील द्वितीय रंगतदार नाट्यछटा
हबीब भंडारे द्वितीय निळे आभाळाचे डोळे
विनोद पंचभाई तृतीय मिशन मून
अध्यक्ष डॉ . न. म. जोशी आणि गिरीश प्रभुणे यांनी पुरस्कार्थी लेखकांचे अभिनंदन करून भावी प्रभावी लेखनासाठी प्रबोधनात्मक गोष्टी सांगितल्या. परीक्षकां पैकी रजनी शेठ यांनी निवडीचे निकष सांगितले. पुरस्कार्थी डॉ. किरण कुलकर्णी आणि शहाजी कांबळे यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.
परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी प्रास्ताविकातून पुरस्काराची माहिती व भूमिका स्पष्ट केली, संजय जगताप यांनी किरण लाखे यांनी सूत्रसंचालन केले.