spot_img
spot_img
spot_img

कुपोषण निर्मूलनासाठी विविध स्पर्धा चे बक्षीस वितरण

शबनम न्यूज , प्रतिनिधी :

“’निरामय संस्था’ आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना, पीसीएमसी पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने 175 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सहभागाने कुपोषण निर्मूलनासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या . या स्पर्धांना बक्षीस वितरण विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमात ‘निरामय’ चे सेक्रेटरी ज्योती कुमार कुलकर्णी, सहाय्यक व्यवस्थापक सुरक्षा मेट्रो रिटायर एस.ए.पी कल्याणराव विधाते, महिला व बालकल्याण विभागीय उपायुक्त संजय माने, बालविकास अधिकारी तृप्ती ढेरे, सुरेश तेळे, हिमोफिलिया सोसायटीच्या कार्यकर्त्या अनिता भोसले आणि ‘निरामय’ टीम उपस्थित होते.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!