शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे : सिंबायोसिस स्कील्स लॉन्ड प्रोफेसनल युनिव्हर्सिटी रिटेल स्कूल , एमबीए मार्केटिंग सेमिस्टर – II च्या पेटनी नुकतीच इंदोर सहकारी दूध संघ मर्यादित सांची (सांची) येथे एक शैक्षणिक औद्योगिक भेट दिली . मध्य प्रदेश राज्य सहकारी दूध महासंघाशी संगन साची (सांची ) हे ९ राज्यांमध्ये कार्यरत आहे , तसेच ४ मिनी डेअरी प्लांटस आणि ११ मिल्क चिलिंग सेंटर मध्ये पसरलेला आहे .
या भेटीद्वारे शाह (सांची) च्या अत्याधुनिक प्रोसेसिंग प्लांटस पाहायला मिळाले . ४ लाख लिटर दूध दररोज प्रक्रिया दिवस क्षमतेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला . या भेटीने सावधान दुग्ध उद्योगाच्या विविध प्रक्रियेबद्दल संपूर्ण प्रक्रिया जाणुन घ्या घेण्यास मदत मिळाली .
पेटनी पाश्चरायझेशन , कुलिंग आणि इव्हापोरेशन या जटिल प्रक्रिया पहिल्या आणि त्या सर्व प्रक्रियेमध्ये उच्च स्त्रीच्या स्वच्छतेच्या आणि गुणवत्त मानकांचे पालन कसे केले जाते हे समजुन घेतले . (सांची) सांची उत्पादनांमध्ये एफडीए , एजीएमआरके , आयएसओ , बीआयएस आणि एफएसएसएआयए प्रमाणपत्र विविध प्रमाण पालन करून गुणवत्तेची पातळी राखली जाते . पेटनी दूध , तूप , बटर , क्रीम पावडर , आईस्क्रीम , बेकरी आयटम आणि पारंपरिक भारतीय मिठाई चांगली उत्पादनांचे तपासणी केले . तसेच , (सांची) साची पॅकेजिंग आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रणालीसंबंधीचे ज्ञानही स्थिर मिळाले .