spot_img
spot_img
spot_img

घरकुल चिखली परिसरात विद्युतपुरवठा सुरळीत करा – मारुती जाधव

शबनम न्यूज | प्रतिनिधी

घरकुल चिखली परिसरात विद्युतपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी मारुती जाधव (अध्यक्ष जगविख्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान घरकुल) यांनी केली आहे . मारुती जाधव यांनी निवेदन मध्ये नमूद केले आले कि घरकुल चिखली परीसर भागात 15 ते 16 तास विद्युत् पुरवठा खंडित असून आपल्या विद्युत विभाग व कर्मचारी यांच्या कडून नागरीकांची कोणत्याही प्रकारची दखल घेत नसून घरकुल मधील सर्व सामान्य नागरीकांचे पाणीपुरवठा व अर्थिक नुकसान सहन करत असून आपल्या विद्युत-विभाग याच कडून आजपर्यंत आपण विद्युत पुरवठा करण्यास असमर्थ दिसून येत व आजूबाजू परिसर महात्मा फुले नगर , शरदनगर, पूर्णा नगर, कृष्णानगर, अजंठा नगर कोयना नगर, सुदर्शन नगर परिसर भागात नागरीकांच्या वीज पुरवठा खंडित वारंवार होत असून आपण या विद्युत पुरवठा खंडित होत असल्याकारणाने आपल्या मार्फत जर लक्ष दिले नाही किवा नागरिकांचे आर्थिक नुकसान होणे थांबविले नाही तर आपल्या आकुर्डी थरमॅक्स चौक या विद्युत विभाग मध्ये मारुती जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीव्र असा ठिय्या आंदोलन करून निषेद नोंदविला जाईल.असे मारुती जाधव यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!