spot_img
spot_img
spot_img
spot_img

पुण्यात क्रांतिवीर लहुजी सेनेच्या वतीने खाद्यपदार्थ वाटप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर लहुजी सेनेच्या वतीने सारसबाग येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी 100 किलो लाडू वाटप.चिवडा वाटप.वेफर्स वाटप आणि पाणी वाटप करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नानासाहेब खुडे, ज्ञानेश्वर भिसे, यश भोसले,पुणे शहर महिला अध्यक्षा सुरेखाताई शेंडगे, पल्लवीताई गाडे, पुष्पाताई लांडगे, कविता काळे, रतन कुमार अडागळे, अजिंक्य कांबळे, विठ्ठल गवारे आदि उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!