spot_img
spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रवादी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

पुणे प्रतिनिधी | शंकर जोग

साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सारसबाग पुणे येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेश जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक निलेश निकम, राहुल तांबे, शब्बीर शेख, महेंद्र लालबिगे, हरीश लडकत, अनिल अग्रवाल, इम्तियाक बागवान, सीमा साळवे, बाबूजी बेद आदि उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!