spot_img
spot_img
spot_img
spot_img

विश्वबंधुता साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित तिरंगा महोत्सवाचे अध्यक्षपदी बंधुताचार्य प्रकाश रोकडे

स्वागताध्यक्षपदी डॉक्टर बंडोपंत कांबळे यांची निवड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

क्रांती दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या ‘विश्वबंधुतेचा तिरंगा महोत्सव’च्या अध्यक्षपदी विश्वबंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांची, तर स्वागताध्यक्षपदी विश्वबंधुता काव्यमंचचे अध्यक्ष डॉ. बंडोपंत कांबळे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती परिषदेचे सरचिटणीस प्रा. शंकर आथरे यांनी दिली. रोकडे यांनी नुकतेच २८ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. महोत्सवाच्या नियोजनासाठी प्रा. शरयू पवार, प्रा. भारती जाधव, प्रा. सायली गोसावी, सुलभा निवंगुणे आणि प्रा. प्रशांत रोकडे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे, असेही शंकर आथरे यांनी नमूद केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!