शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी विजयकुमार सरनाईक साहेब यांची महाराष्ट्र शासनाच्या नगर विकासविभागाकडून २३ एप्रिल २०२६ रोजी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आलीआहे.
सोमवार ११ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी म विजयकुमार सरनाईक स यांनी पदभार स्वीकारला असून त्यांनी परिवहनमहामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड वसहव्यवस्थापकीय संचालक अॅलिस पोरे यांचे कडून कामकाजाची माहिती घेतली.


