spot_img
spot_img
spot_img

नवीन ‘इन्कम टॅक्स अॅक्ट 2025’ लागू; करप्रणाली अधिक सोपी होणार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

१ एप्रिलपासून देशात नवीन ‘इन्कम टॅक्स अॅक्ट 2025’ लागू करण्यात आला असून, सुमारे ६० वर्षे जुन्या १९६१ च्या कायद्याची जागा या नव्या कायद्याने घेतली आहे.

या बदलामुळे करप्रणालीत मोठे सुलभीकरण करण्यात आले आहे. यापुढे ‘असेसमेंट इअर’ आणि ‘फायनान्शिअल इअर’ या गुंतागुंतीच्या संज्ञांऐवजी केवळ ‘टॅक्स ईअर’ ही एकच संज्ञा वापरण्यात येणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे करप्रणाली अधिक पारदर्शक, सोपी आणि करदात्यांसाठी समजण्यास सुलभ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!