spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिन व महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी, दि.२५ नोव्हेंबर २०२५ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वर्षभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा भारतीय संविधान दिन व क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.आहे.

पिंपरी येथील छत्रपती क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ (भिमसृष्टी) येथे २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत. या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन उद्या (बुधवार ) सायं. ४.३० वाजता छत्रपती क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ (भिमसृष्टी) येथे महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकरयांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी आजी-माजी खासदार, आजी-माजी आमदार, माजी नगर सदस्य,माजी नगरसदस्या तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

या दोन दिवसीय विचार प्रबोधन पर्वामध्ये भारतीय संविधान तसेच महात्मा जोतीराव फुले यांचे जीवन चरित्र सांगणारे व्याख्यान, गीते, असे विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

————-
कार्यक्रमाचे वेळापत्रक

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
आयोजित
भारतीय संविधान दिन
२०२५
भारतीय संविधानावर आधारित
शाहिरी कार्यक्रम
– सादरकर्ते –
शाहीर सुरेश सूर्यवंशी
बुधवार दि. २६ नोव्हेंबर दुपारी. ३.०० वाजता
स्थळ: क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ (भिमसृष्टी) पिंपरी , पुणे – १८
——–

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
आयोजित
भारतीय संविधान दिन
२०२५
भारतीय संविधान दिन
निमित्तआयोजित
प्रबोधनात्मक कार्यक्रम उद्घाटन

स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
– हस्ते –
श्रावण हर्डीकर (भा.प्र. से.)
आयुक्त तथा प्रशासक
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

बुधवार दि. २६ नोव्हेंबर सायं. ४.३० वाजता
स्थळ: क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ (भिमसृष्टी) पिंपरी , पुणे – १८
——–

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
आयोजित
भारतीय संविधान दिन
२०२५

प्रबोधनात्मक
गीत गायनाचा कार्यक्रम
– सादरकर्ते –
विजय सरतापे

बुधवार दि. २६ नोव्हेंबर सायं. ५.०० वाजता
स्थळ: क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ (भिमसृष्टी) पिंपरी , पुणे – १८
——-

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
आयोजित
भारतीय संविधान दिन
२०२५

– व्याख्यान-
विषय
भारतीय संविधान
मानवमुक्तीचा जाहीरनामा
– वक्ते –
महावीर जोंधळे, ज्येष्ठ साहित्यिक

बुधवार दि. २६ नोव्हेंबर सायं. ६.३० वाजता
स्थळ: क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ (भिमसृष्टी) पिंपरी , पुणे – १८
——

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
आयोजित
भारतीय संविधान दिन
२०२५
प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम
– सादरकर्ते –
सिने पार्श्वगायक संदेश उमप आणि सहकारी
लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर, मुंबई

बुधवार दि. २६ नोव्हेंबर सायं. ७.३० वाजता
स्थळ: क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ (भिमसृष्टी) पिंपरी , पुणे – १८
——–

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
आयोजित
भारतीय संविधान दिन
२०२५
प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम
– सादरकर्ते –
अशोक गायकवाड आणि स्वप्नील पवार

गुरुवार दि. २७ नोव्हेंबर दु. ३.३० वाजता
स्थळ: क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ (भिमसृष्टी) पिंपरी , पुणे – १८
———–

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
आयोजित
भारतीय संविधान दिन
२०२५
प्रबोधनात्मक कार्यक्रम
– सादरकर्ते –
संतोष जोंधळे आणि सहकारी

गुरुवार दि. २७ नोव्हेंबर सायं. ५.०० वाजता
स्थळ: क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ (भिमसृष्टी) पिंपरी , पुणे – १८
———–

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
आयोजित
भारतीय संविधान दिन
२०२५
प्रबोधनपर कार्यक्रम जागर संविधानाचा
– सादरकर्ते –
चंद्रकांत शिंदे, रेश्मा सोनवणे, राधा खुडे, अजय क्षीरसागर व सहकारी

गुरुवार दि. २७ नोव्हेंबर सायं. ७.०० वाजता
स्थळ: क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ (भिमसृष्टी) पिंपरी , पुणे – १८
————
——————————————————————————————————————

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
आयोजित
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन

प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम
– सादरकर्ते-
राहुल शिंदे

शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर सायं. ४.३० वाजता
स्थळ: क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ (भिमसृष्टी) पिंपरी , पुणे – १८
—-

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
आयोजित
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन
– व्याख्यान-
महात्मा फुले यांचे शैक्षणिक धोरण आणि सामाजिक क्रांती
– व्याख्याते-
डॅा सुखदेव थोरात, ज्येष्ठ अर्थतज्ञ व माजी अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग भारत सरकार
शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर सायं. ६.३० वाजता
स्थळ: क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ (भिमसृष्टी) पिंपरी , पुणे – १८
——-

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
आयोजित
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन
प्रबोधनपर कार्यक्रम
जागर क्रांतीसूर्याचा
– सादरकर्ते –
शिरीष पवार व सहकारी
शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर सायं. ७.३० वाजता
स्थळ: क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ (भिमसृष्टी) पिंपरी , पुणे – १८

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!