spot_img
spot_img
spot_img
spot_img

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ख्रिश्चन आघाडीच्या दोन शाखेचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे प्रतिनिधी शंकर जोग

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ख्रिश्चन आघाडीच्या पुणे कॅम्प येथे डायमंड हॉटेल येथे व विर्वाणी प्लाझा येथे दोन शाखेचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले होते.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश संघटक सचिव व पुणे शहराचे उपमहापौर परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, पुणे शहर उपाध्यक्ष
येसू दोरास्वामी आदि यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पुणे शहर क्रिश्चन आघाडीचे अध्यक्ष क्रिस्तोफर राजमनी यांनी केले.
या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी पुणे शहर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!