शबनम न्यूज | प्रतिनिधी
कुंदननगर परिसरातील उद्योजक व नागरिक यांच्यातर्फे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले.
पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे यांच्यातर्फे आयोजित या उपक्रमाला मा नगरसेवक श्री श्रीपाद बेलसरे,जयंद्र सावंत,सुनिल देशपांडे,दिगंबर जोशी,संतोष तळेकर,संतोष भाटगावे,रवी शिनगारे,लोकेश मित्तल,सुभाष काकडे,जयभगवान मित्तल,ललितकुमार ओस्तवाल,मनिष वैद्य,मनोज दुलांगे,दिपक पवार,खोकडे काका,राजेश अहेरवार व भुषण जाधव सहभागी झाले होते.



