चर्च ऑफ नॉर्थ इंडिया (CNI) चे पुणे विभागाचे प्रमुख लॉर्डशिप बिशप डॉ.अल्फेड चंद्रकांत तिवडे आणि कैथोलिक पुणे धर्मप्रांत प्रमुख बिशप सायमन अल्मेंडा यांचा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया क्रिश्चन आघाडी पुणे शहराच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष क्रिस्तोफर राजमनी यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बिशप डॉ. अल्फ्रेड तिवडे व विषप सायमन अल्मेंडा यांचा सोबत पुणे शहराध्यक्ष क्रिस्तोफर राजमनी यांनी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली होती
यावेळी कॉलिन वॉल्श, पुणे शहर महिला अध्यक्षा डॉल्डी थॉमस, अरुण पवार, स्टॅन्ली नाथन, येशू दोरोस्वामी, सोलमन सोनवणे, विनोद चंडालिया, आदी उपस्थित होते.


