शबनम न्यूज | प्रतिनिधी
थोर विचारवंत पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साजरी करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अभिवादनास महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,उप आयुक्त आण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.




Total Users : 225776