spot_img
spot_img
spot_img

श्री द्वारकाधिश सेवा मंडळ ट्रस्ट व गरवी गुजराथी समाजातर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

श्री द्वारकाधिश सेवा मंडळ ट्रस्ट व गरवी गुजराथी समाजातर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सव प्राधिकरण येथे उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी पुजेचा मान हितेश व सौ जस्मीना पटेल याना मिळाला . यावेळी श्री द्वारकाधिश सेवा मंडळ ट्रस्टच्या अध्यक्षा किरण पटेल यांच्यासमेवत इतर महिलांनी भजन, किर्तन, ज्ञानदीप भजनी मंडळ, वैद्यही भजनी मंडळ , हरिपाठ मंडळ , श्री बहुचरा गरबा मंडळ , रास गरबाचे समवेत श्याम तरंग यांनी भक्तिगीत कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी अध्यक्ष किरण पटेल , विश्वस्त पुनम पटेल, आशा पटेल ,कामिनी पंड्या, हेमलताबेन पटेल, भानुबेन मकवाना तर गरवी गुजराती समाज चे अध्यक्ष मुकेश चुडासमा ,लोकेश पटेल, किर्ती पटेल ,स्वप्नील भागवत, अजय लोखंडे ,गौरव रामाणी ,आदी भक्तगण उपस्थित होते. यांच्या समवेत अनेक भाविक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रमुख पाहुणे उपमहापौर शर्मिला बाबर ,सरीता साने समवेत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे संयोजन गरवी गुजराथी समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, नितेश मकवाना, एल.जी.पटेल, भाईलाल ठक्कर , मुकेश पंडया, गौरव रामानी , रमेश चुडासमा, करण चुडासमा, इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!