शबनम न्यूज | प्रतिनिधी
विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त कै. यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतराव भोसले यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री, माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी त्यांच्या समवेत कै.यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल चे अधिष्टाता डॉ. राजेंद्र वाबळे,डॉ अभय दादेवार, नंदूआप्पा कदम,अमोल गोरखे, कार्यक्रमाचे संयोजक मंडलाध्यक्ष मंगेशजी धाडगे, दिनेशजी पाटील महेंद्र उर्फ मुन्ना बाविस्कर गणेश संभेराव,प्रभज्योत हंस, अशोक खोले काका,रितु करमकार, निलेश वरणेकर, विनोद पाटील,विनोद पाटील,रोहिणी रासकर ताई,राजेंद्र अरंणकल्ले, हॉस्पिटल मधील कर्मचारी वृंद आदींनी सहभाग घेतला.









