नवी सांगवी: साई चौक येथील लोकनेते लक्ष्मण भाऊ भाजी मार्केट मध्ये आमदार शंकर भाऊ जगताप व नगरसेवक माऊली शेठ जगताप यांच्या मार्गदर्शनात दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना त्यांच्या प्रतिमेस भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या कडून पुष्पहार अर्पण करून व प्रतिमेच्या समोर मेनबत्ती,अगरबत्ती लाऊन आणि भाजी विक्रेत्यांकडून दिवे लाऊन श्रद्धांजली देण्यात आली.
8 ऑक्टोबर रोजी गोवा येथे नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.नाना पाटेकर यांचे विश्वनाथ गजानन पाटेकर हे होते पण ते चित्रपट सृष्टीत नाना पाटेकर म्हणूनच प्रसिद्ध होते.नाना पाटेकर यांनी पाच दशक चित्रपट सृष्टीत आपली भरीव योगदान दिले.चित्रपट सृष्टीत मानाचे मानले जाणारे राष्ट्रीय पुरस्कार त्यांना तीन वेळा मिळाले आहे तर फिल्मफेअर सारखे प्रसिद्ध पुरस्कार त्यांना चार वेळा मिळाले आहेत.त्यांनी सामाजिक क्षेत्रातही नाम फाउंडेशन सारख्या संस्थेच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना मदत केली आहे.नाना पाटेकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारत देशाचे भूषण होते.असे त्याप्रसंगी लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले.
त्याप्रसंगी अध्यक्ष संजय मराठे संदीप पाटील,नितीन कांबळे नावेद खान,विजय पाटील,सयाजी आगलावे,बलराम भोंगे,भरत कुमार,चंद्रकांत शिकले,गणेश मते,पोपट कांबळे,योगेश पैठणे,राजकुमार शेंडकर,अजय पवार,महादेव फुलगामे,अरुण जाधव,अण्णा नायडू,पिंटू मोरे आदी मान्यवर व भाजी विक्रेते उपस्थित होते.




Total Users : 229826