spot_img
spot_img
spot_img

शहीद क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शहीद क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त दापोडी चौक, मुंबई-पुणे रस्त्यावरील त्यांच्या पुतळ्यास पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उप आयुक्त आण्णा बोदडे आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!