spot_img
spot_img
spot_img

मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने उपाध्यक्ष सचिन मथुरावाला यांचा सन्मान

पुणे प्रतिनिधी | शंकर जोग

पुणे कॅम्प येथे नुकताच झालेल्या भगवान वीर गोगादेव जन्मउत्सव पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता पुणे कॅम्प ट्रायलक हॉटेल न्यू मोदीखाना येथे वीर गोगादेव मंदिर पासून मोठ्या उत्साहात बागड मिरवणूक काढण्यात आली.पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने विविध ठिकाणी 500 विद्युत थांबांची रोषणाई साठी परवानगी दिल्याबद्दल व पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये संपूर्ण रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजवण्यात आले. व स्वच्छता त्याबद्दल पुणे शहर मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन मथुरावाला यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी वीर गोगादेव जन्मोत्सव सजावट आणि रोषणाई चे प्रमुख आणि उत्सव समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अनुपम बेगी, अर्जुन भाई सोलंकी, चंद्रकांत किसन चव्हाण, रफिक भाई पीरजादे, बिल्लू सारवान, चेतन जेधे, आदी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!