spot_img
spot_img
spot_img

सरस्वती माध्यमिक विद्यालय शाळेची कु.दीपल पाटील इयत्ता ७ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत चमकली

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी पुणे ३५ या शाळेची कु.दीपल दिनेश पाटील, हिस इयत्ता ७ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत चमकली .तिला या परीक्षेत ३०० पैकी २४२ गुण मिळाले.तर चि.आदीश रचप्पा रांदळे यास ३०० पैकी २०२ गुण मिळाले.या दोघांचे शाळेचे संस्थापक,अध्यक्ष मा. डॉ.गोविंदराव दाभाडे सर,मुख्याध्यापक श्री.संजय कांबळे सर,उपमुख्याध्यापक श्री.विजय बच्चे सर,पर्यवेक्षक श्री.गणेश भोने सर,वर्गशिक्षिका सौ.प्रतिमा काळे मॅडम,विषय शिक्षक सौ.सविता पाटील,सौ. सारिका आस्मर,सौ.जयश्री खामगळ,सौ.सुकन्या जाधव,सौ. चंदा दोडे,श्री.विनोद गोयर तसेच सर्व शिक्षक वर्ग,सर्व इतर कर्मचारी,पालक यांच्या तर्फे खूप खूप अभिनंदन!!शाळेचा इयत्ता ७ वी चा ४४.४४% इतका निकाल लागला.वर्गातील १८ पैकी ८ विद्यार्थी पात्र झालेत.पेपर २ चां १००% निकाल लागला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!