spot_img
spot_img
spot_img

पुण्यात पालखीमध्ये आलेल्या वारकऱ्यांना नगरसेवक रफिक शेख यांच्या हस्ते खाद्यपदार्थ वाटप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पुण्यात पालखी विसावा मध्ये आलेल्या वारकरी संप्रदायांना भवानी पेठ चुडामन तालीम येथे प्रभाग क्रमांक 22 मधील स्थानिक नगरसेवक रफिक शेख मित्र परिवाराच्या वतीने वारकऱ्यांना राजगिरा लाडू, बिस्किटे, उपवासाचा चिवडा, पाण्याचे बॉटल्स आधीचे वाटप करण्यात आले होते.
यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!