ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य फलाट रविवार दि. २५/०५/२०२५ रोजी सोलापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्य पुरस्कार सोहळा २०२५ चे उत्तर आले. या पुरस्कार सोहळ्यात मा. श्री. प्रकाश अण्णा शेंडगे मा. महिला जत प्राथमिक लाभ आकुर्डी, पुणे येथील श्री सरस्वती विद्यामंदिर या प्लेच्या शिका लता अण्णा नवले (सौ. शितल भानुदास औटी) यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आले.