spot_img
spot_img
spot_img

भोसरी एमआयडीसीत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

शबनम न्यूज | भोसरी

छावा ब्रिगेड आणि दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे आज पिंपरी चिंचवड भोसरी एमआयडीसी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांची आरती तसेच महिलांसाठी स्वसंरक्षणा प्रात्यक्षिके करून अभिवादन करण्यात आले .

याप्रसंगी छावा ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अभय दादा भोर, दुर्गा ब्रिगेडच्या अध्यक्षा दुर्गा भोर, स्वप्निल माने ,यसीन सय्यद, महादेव कोळपे, अरविंद देशमुख, रहीसा पठाण, जयश्री साळुंखे, आरती गोखले,बळीराम, राघव जोशी व अवंतिका भोर यांनी लाठी काठी आणि स्वसंरक्षणार्थ प्रात्यक्षिके दाखविली यावेळी विविद्ध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!