spot_img
spot_img
spot_img

आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षागृहाची सुविधा उपलब्ध

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षा देण्याच्या अनुषंगाने सुरक्षागृह शासकीय विश्रामगृह (जुने), २९ क्वीन्स गार्डन, ता. हवेली, जि. पुणे येथे स्थापन करण्यात आले आहे.

सुरक्षेची आवश्यकता असलेल्या जोडप्यांनी सुरक्षागृह सुविधेचा लाभ घेण्याबाबत अर्ज करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. राधाकिसन देवढे यांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!