शबनम न्यूज | प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज ४ जून २०२६ रोजी प्रभाग क्रमांक 18 चिंचवडगाव मध्ये वृक्षारोपण नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, नगरसेविका अपर्णाताई डोके, नगरसेविका मनीषाताई चिंचवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थितांमध्ये चिंचवड काळेवाडी मंडल अध्यक्ष Adv.हर्षद नढे, सरचिटणीस मधुकर बच्चे, भाजपा उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, डॉक्टर अजित जगताप, लक्ष्मण माहुरे, प्रसाद परब, महेश भोईर, हरिभाऊ मोहिते, सुभाष पंडित, मधुकर कुलकर्णी, अमेय देशपांडे, महानंदा भोईर, उद्यान विभागाचे नाळे साहेब, कांबळे साहेब व इतर जेष्ठ नागरिक उपस्थित होते.


