spot_img
spot_img
spot_img
spot_img

बारामतीत दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

बारामती येथे राज्याचे दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार आणि श्री जय अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात अनावरण करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या जनसेवेचा, विकासाभिमुख नेतृत्वाचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. हा पूर्णाकृती पुतळा त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारा ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!