spot_img
spot_img
spot_img

विजयकुमार सरनाईक यांनी स्वीकारली पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

​पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी विजयकुमार सरनाईक साहेब यांची महाराष्ट्र शासनाच्या नगर विकासविभागाकडून २३ एप्रिल २०२६ रोजी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आलीआहे.

​सोमवार ११ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी म विजयकुमार सरनाईक स यांनी पदभार स्वीकारला असून त्यांनी परिवहनमहामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड वसहव्यवस्थापकीय संचालक अॅलिस पोरे यांचे कडून कामकाजाची माहिती घेतली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!