शबनम न्यूज | पिंपरी
दरवर्षीप्रमाणे आझाद वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने ज्ञानसागर,महामानव ,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व प्रथम देशातील प्रत्येक बांधवांना जयंती च्या विनम्र अभिवादन करून दरवर्षी वह्या पुस्तके किंवा पाण्याची बॉटल वाटप केली जाते. यावर्षी संघटनेच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले.
यावेळी आझाद वेल्फेअर असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष सालार भाई शेख, खाजाभाई नदाफ , लायक अली शेख ,समीर शेख , तहरीक उलमा ए हिंद चे अध्यक्ष मौलाना यहसान खान फैजी तसेच पत्रकार बंधू तसेच मित्र परिवार यावेळी उपस्थित होते.