spot_img
spot_img
spot_img

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, श्री नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली शाळेचे उज्ज्वल यश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आय आय बि एम आर कॉलेज, चिखली यांच्या वतीने आयोजित स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री नागेश्वर विद्यालय मोशी, भागशाळा चिखली शाळेला तृतीय क्रमांचे यश प्राप्त झाले. शाळेतील विद्यार्थिनींनी ‘आम्ही शिवकन्या ‘ नृत्य स्पर्धेसाठी सादर केले .प्राचार्य सानप सर , उपमुख्या . नाणेकर मॅडम, पर्यवेक्षिका पंडित मॅडम, ठोंबरे मॅडम, बुरुड मॅडम, शिनगारे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली स्पर्धा सहभाग नोंदविला गेला . स्पर्धेमध्ये ऋतुजा खताळ, स्नेहल वाघ‌मारे, वैष्णवी यादव, ईच्छा जाधव, राधिका काळे, मानसी इंगळे, श्रेया लोंढे, तनुष्का वाघमारे, श्रेया सकट, माही साठे, सोनाली चव्हाण, स्वरांजली कांबळे, अमृता कांबळे, ज्ञानेश्वरी तुपे इ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. .अतिशय जोशपूर्ण वातावरणात स्पर्धा संपन्न झाली.विद्यार्थिनींनी शाळेच्या मानाच्या तुऱ्यात एक तुरा रोवला. चिखली पंचक्रोशीत विद्यार्थिनींच कौतुक होत आहे .

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!