spot_img
spot_img
spot_img

प्रभाग १६ मधील विकास कामांना गती द्या,नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांची मागणी

प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड शहरातील किवळे मामुर्डी तसेच रावेत परिसरातील विकास कामांना गती देण्याची मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र सरस यांनी महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे त्यांनी आपल्या दिलेल्या निवेदनामध्ये प्रभाग क्रमांक 16 मधील किवळे मामुर्डी व रावेत परिसरातील रस्ते विकसित करण्याची मागणी प्रामुख्याने केली आहे

 या निवेदनात .
1) प्रभाग क्र. १६ मध्ये आदर्शनगर मामुर्डी स.नं. ८ ते ३४ पर्यंतचा १८.०० मी रस्ता विकसित करणे.
2) प्रभाग क्र. १६ किवळे भागातील कातळे वस्ती येथील उर्वरित १८.०० मी रुंदी पैकी ९.० मी रुंदीचा डी.पी. रस्ता
विकसित करणे.
3) प्रभाग क्र. १६ मध्ये किवळे, मामुर्डी भागातील ताब्यात आलेले डी.पी. व नॉन डी.पी. रस्ते विकसित करणे.
4) प्रभाग क्र. १६ किदळे, मामुर्डी, विकासनगर भागातील नाले बांधणे.
5) प्रभाग क्र. १६ मामुर्डी, साईनगर येथील स.नं. १७ मधून जाणारा १२ मी. डी.पी. रस्ता विकसित करणे.
5) प्रभाग क्र. १६ मामुर्डी येथील स्मशानभूमी विकसित करणे.
7) प्रभाग क्र. १६ किवळे येथील स्मशानभूमी विकसित करणे.
8) प्रभाग क्र. १६ मामुर्डी येथील स.नं. ७,८,९ मधून गहुंजे स्टेडियम कडे जाणारा १२ मी. रुंदीचा सर्विस रस्ता विकसित
करणे.
9) प्रभाग क्र. १६ किवळे येथील स.नं. १ व १० मंथून जाणारा १८ मी. रस्ता विकसित करणे.
10) प्रभाग क्र. १६ किवळे येथील स.नं. ७० व ७१ मधून जाणारा १८ मी. रस्ता विकसित करणे.
11) प्रभाग क्र. १६ किवळे स.नं. ३९ मध्ये एमेनिटी स्पेसने मनपाच्या ताब्यात आलेल्या जागेवर सांस्कृतिक सभागृह बांधणे.

प्रभाग क्रमांक – १६ मधील रावेत भागातील कामे पुढीलप्रमाणे ..

1) प्रभाग क्र. १६ मध्ये चंद्रभागा कॉर्नर ते ४५.० मी. बी.आर.टी.एस रस्त्यापर्यंतचा १२.० मी. डी.पी. रस्ता व इतर रस्ते
विकसित करणे.
2) प्रभाग क्र. १६ मध्ये रावेत येथील टाऊन हॉल (आरक्षण क्र. ४/९३) विकसित करणे.
3) प्रभाग क्र. १६ मध्ये रावेत भागातील स.नं. ९६ आरक्षण क्र. ४/१०१ येथे नवीन शाळा इमारत बांधणे.
4) प्रभाग क्र. १६ मध्ये रावेत भागातील ताब्यात आलेले डी.पी. व नॉन डी.पी. रस्ते विकसित करणे.
5) प्रभाग क्र. १६ मध्ये शिंदेवस्ती पाईपलाईन रस्ता विकसित करणे.
5) प्रभाग क्र. १६ रावेत मधील स.नं. ४४,६० व ६१ मधून जाणारा डी.पी. रस्ता विकसित करणे.
7) प्रभाग क्र. १६ मध्ये रावेत मधील विकास प्राधिकरण हद्दीतील सेक्टर ३२ मध्ये विद्युत दाहिनी विकसित करणे.
8) प्रभाग क्र. १६ मध्ये रावेत भागातील आदर्शनगर चौक ते भोंडवे बाग (१८.० मी. डी.पी.) व चंद्रभागा कॉर्नर ते साई
प्लॉटिना सोसायटी (१२.० मी. डी.पी.) लगतचा विकसित झालेल्या रस्त्यांस फूटपाथ विकसित करणे.
9) प्रभाग क्र. १६ मध्ये रावेत भागातील सेलिस्टिंयल सोसायटी ते अक्का ब्लु सोसायटी पर्यंतचे (१८.० मी. डी.पी.) रस्त्यास फूटपाथ विकसित करणे.
या सर्व विकास कामांना प्राधान्य देत लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी निवेदनाद्वारे नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!