शबनम न्यूज | प्रतिनिधी
“अनिकेत प्रभू सोशल वेलफेअर ग्रुप” आयोजित “बाल दिनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा” रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली यामध्ये २०० पेक्षा अधिक बालमित्रांनी सहभाग घेतला,कार्यक्रमाचे उद्घाटन लक्ष्मीबाई बारणे उद्याणातील सर्व योग प्रक्षिशकांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये १ ते ५ वी अ गटात प्रथम क्रमांक स्वाधी सिंग, द्वितीय क्रमांक सिध्दांत गाडरया,तृतीया क्रमांक अद्वीका प्रभु तसेच उत्तेजनार्थ मध्ये वेदांत पाटील,अनुज शिंदे,आरोही हलगेकर,पुर्वा जाधव , आर्या लाले,रिया रनदिवे,शरण्या जमदाडे,श्रेयस महादर,आराध्या खानविलकर,शुभा कारवा..
तसेच गट ब ६वी ते १० वी मध्ये
प्रथम क्रमांक दिया अविनाश उपर्वट,
द्वितीय क्रमांक वेदांत राजाराम मुंडे,तृतीय क्रमांक मयुरी हिम्मतलाल श्रीश्रीमल, तसेच उत्तेजनार्थ मध्ये साई शिंदे,दिव्या गांधी,दिया शिंदे,वैभव संभुवाद,अंजली शर्मा,अर्णव जगदाळे,स्वराज गांगर्डे,
श्र्वेणी कारवा,अंजली शर्मा,साक्षी दळवी,सई थोरात यांना पारतोषिके मिळाली,या स्पर्धेत पर्यवेक्षक म्हणुन
पुजा चांदेकर,स्नेहा देशपांडे,प्रज्ञा फुलपगार,सुनिता घोडे,अश्विनी दळवी,योगेश्वरी महाजन
यांनी काम पाहीले तर प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत डांगे,संवाद व्यासपीठ चे हरिश जी मोरे,नवनाथजी तरस,थेरगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विष्णूपंत तांदळे सर, गुणवंत कामगार सुभाष चव्हाण डॉ.महानंद लोखंडे,पंकज पाटील हे उपस्थित होते,सुत्रसंचालन अनिल घोडेकर यांनी केले,कार्यक्रमाचे आयोजन अनिकेत प्रभु, सौ.निशा प्रभु, यांनी केले होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यश कुदळे,महेश येळवंडे,संदेश सोनावणे,अमोल शिंदे,शेखर गांगर्डे,राहुल रायचुर, अंकुश कुदळे, प्रदिप बिरादार,रितेश चौधरी, मनिष बोलांडे यांनी प्रयत्न केले.








