चिंचवड,३० सप्टेंबर: कविताताई पंढरीनाथ दळवी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि महिलांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. आजवर नागरिक त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले आहेत. यापुढील काळातही कविताताईंच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे,” असे आवाहन आमदार शंकरभाऊ जगताप यांनी केले.
आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. १७ मधील महिलांसाठी कविता दळवी यांच्या संकल्पनेतून रास-ढोलिया, गरबा, महाभोंडला तसेच गौरी-गणपती सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा उपक्रम यशस्वी ठरला.
गौरी-गणपती सजावट स्पर्धा विजेते : मेहिनी अमोल जाधव, चैत्राली सतुराज बलकवडे, सुनिता तुकाराम मेहिते, साईश कंदोलकर, अमृता अनिकेत ढोरे.
गणपती सजावट स्पर्धा विजेते : सुरेखा सुभाष शिंदे, सविता संदीप टकले,पुरुषोत्तम पंचवाघ, शिल्पा किरण गुरुनावर, संध्या विजय पुजारी.
उत्तेजनार्थ सहभाग- अश्विनी मंदार शितोळे, चित्रा संतोष हिंगणे, शितल साळुंखे, संगीता भरत धिमते, श्रद्धा संदीप चालकर, रेनुका कवठे, निता राहुल देवघरे, भाग्यश्री अनित नागटीळक, कार्तिकी अमोल पाडुळे, विनया वैभव शेंडे.
या सोहळ्याला आमदार शंकरभाऊ जगताप, शहराध्यक्ष भा.ज.पा. पिं.चिं. शत्रुघ्न (बापू) काटे, मा.सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, चिंचवड मंडल अध्यक्ष मोहन राऊत, शेखर चिंचवडे, विनोद मालु, शामराव वाल्हेकर, तात्या आहेर, हभप सचिन महाराज शिंदे, मच्छिंद्र महाराज पारखी (कीर्तनकार), आप्पा बांगल, पाटीलबुवा चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, मनोहर तोरडमल, आदेश नवले, अशोक वाळुंज, सचिन शिवले, वाल्मिक शिवले, संदीप शिवले, मंदाताई आवळे,मंगल दळवी,मेघा दळवी,सिमा दळवी,सारीका दळवी,श्वेता दळवी,मुक्ता कान्हुरकर,सुमन भापकर,अंकिता कलापुरे,प्रिया दळवी,सुनंदा कोरडेपल्लवी मारकड, अमृता नवले, आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिलांनी उपस्थिती दर्शविली