पिंपरी चिंचवड शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) पिंपरी चिंचवड शहर तर्फे प्रभाग क्रमांक 19 आनंद नगर भाटनगर बौद्ध नगर प्रभाग महीला अध्यक्ष पदी सौ. वृषाली ताई कदम यांची निवड करण्यात आली. तसेच प्रभाग अध्यक्षपदी अल्विन शेफर्ड यांची निवड करण्यात आली त्यांना निवडीचे पत्र शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांच्या हस्ते देण्यात आले.
त्यांना निवडीचे पत्र शहराध्यक्ष (RPI) (A) कुणाल भाऊ वाव्हाळकर यांच्या सुचनेनुसार महिला अध्यक्षा पिंपरी चिंचवड शहर सौ कमलताई अशोक कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सुंदर कांबळे वरिष्ठ उपाध्यक्ष(RPI)(A)व सौ. अनिताताई सुंदर कांबळे (संविधान महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष) उपस्थित होते.