15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील आम आदमी पार्टी वतीने पक्षाचे उपाध्यक्ष चंद्रमणी जावळे यांच्या वतीने आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथील सुरक्षा सुरक्षारक्षक महिला यांचा सन्मान सत्कार करण्यात आला.
चंद्रमणी जावळे मामा आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित होते त्यांच्या हस्ते आज हॉस्पिटल परिसरात सुरक्षा देण्याचे काम करणाऱ्या सुरक्षारक्षक महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.