-
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश !
शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत अजित गव्हाणे यांच्यासह एकूण ३७ माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे. अजित गव्हाणे यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. विरोध असताना उमेदवारी मिळवली होती. परंतु, त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. तेव्हा पासून ते पुन्हा स्वगृही परतणार असल्याची जोरदार चर्चा होती.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित गव्हाणे यांनी काही माजी नगरसेवकांसह शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान वातावरण निर्मिती केली होती. अजित गव्हाणे हे भोसरीचे सध्याचे आमदार महेश लांडगे यांचा पराभव करतील, असा विश्वास व्यक्त केला जात होता. परंतु, त्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला. यानंतर ते पुन्हा अजित पवारांसोबत येणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर त्यांनी ३७ माजी नगरसेवकांसह अजित पवार गटात प्रवेश केला आहे. पुन्हा एकदा अजित पवारांनी शरद पवार गटाला धक्का दिला आहे.
प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांची नावे खालील प्रमाणे..
१) अजित दामोदर गव्हाणे (मा. स्थायी समिती अध्यक्ष)
२) राहुल भोसले (माजी विरोधी पक्ष नेते)
३) डॉ. वैशाली घोडेकर (माजी महापौर)
४) समीर मासुळकर (मा. नगरसेवक)
५) गीताताई मंचरकर (मा. नगरसेविका)
६) संजय वाबळे (मा. नगरसेवक)
७) विक्रांत लांडे (मा. नगरसेवक)
८) पंकज भालेकर (मा. नगरसेवक)
९) प्रवीण भालेकर (मा. नगरसेवक)
१०) संगीता ताम्हाने (मा. नगरसेविका)
११) रविंद्र सोनवणे (दिवंगत मा. नगरसेविका पती)
१२) यश दत्ताकाका साने (मा. विद्यार्थी अध्यक्ष)
१३) विनया तापकीर (मा. नगरसेविका)
१४) अनुराधा गोफणे (मा. नगरसेविका)
१५) सुमनताई पवळे (मा. स्थायी समिती अध्यक्ष)
१६) संजय नेवाळे (मा. नगरसेवक)
१७) वसंत बोराटे (मा. नगरसेवक)
१८) भिमाताई फुगे (मा. नगरसेविका)
१९) सारिका लांडगे (मा. नगरसेविका)
२०) हनुमंत अण्णा भोसले (माजी महापौर )
२१) बबनराव बोराटे (माजी जेष्ठ नगरसेवक)
२२) विश्वनाथ लांडे (मा. नगरसेवक)
२३) तानाजी खाडे (मा. नगरसेवक)
२४) शशिकिरण गवळी (मा. नगरसेवक)
२५) शुभांगी संजय बोऱ्हाडे (मा. नगरसेविका)
२६) वैशाली संजय उबाळे (मा. नगरसेविका)
२७) स्वाती प्रमोद साने (मा. नगरसेविका)
२८) मंदाताई उत्तम आल्हाट (मा. नगरसेविका)
२९) शांताताई आल्हाट (मा. नगरसेविका)
३०) घनश्याम खेडेकर (मा. नगरसेवक)
३१) चंद्रकांत वाळके (मा. नगरसेवक)
३२) जालिंदर शिंदे (मा. नगरसेवक)
३३) विनायक रणसुभे (मा. नगरसेवक)
३४) ईश्वर ठोंबरे (मा. नगरसेवक)
३५) धनंजय भालेकर (मा. सभापती शिक्षण मंडळ)
३६) निवृत्ती मामा शिंदे (मा. सभापती शिक्षण मंडळ)
३७) नंदूतात्या शिंदे (मा. स्वीकृत सदस्य)
प्रमुख पदाधिकारी प्रवेश-
१) भरत लांडगे
२) विकास साने
३) नितीन सस्ते
४) संदिप नेवाळे
५) संजय उदावंत
६) सम्राट फुगे
७) अमर फुगे
८) विराज लांडे
९) किशोर गव्हाणे
१०) अजित रमेश गव्हाणे
११) सुनील लांडगे
१२) विशाल आहेर
१३) प्रसाद कोलते
१४) अमृत अप्पा सोनवणे
१५) तुषार फुगे
१६) सुनील पठारे
१७) सागर तापकीर
१८) विपुल तापकीर
१९) संजय तापकीर
२०) दत्तात्रय बुर्डे
२१) विशाल जाधव
२२) निलेश जाधव
२३) राहुल बनकर
२४) युवराज पवार
२५) सागर बोराटे
२६) प्रवीण पिंजण
२७) राहुल येवले
२८) प्रसाद फिरोदिया
२९) राजू खाडे
३०) मंगेश असवले
३१) अनिल तापकीर
३२) अनिल तापकीर
३३) सोमनाथ मोरे
३४) दत्तात्रय जगताप