पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. 15 जानेवारी रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज संपन्न होत आहे. आज आपण महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहणार आहोत…
- पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मतमोजणीला सुरुवात…
- पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाला अजित पवारांची टफ फाईट…
- एकूण जागा – 128
- भाजप – 13 शिंदेसेना – 02 राष्ट्रवादी (अप) – 10 काँग्रेस – 0 उद्धवसेना – 0 राष्ट्रवादी (शप) – 02 मनसे – 01
- प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपचे राहुल कलाटे आघाडीवर…..
- प्रभाग क्रमांक 28 मधून राष्ट्रवादीचे नाना काटे आघाडीवर….
- प्रभाग क्रमांक 26 मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे पिछाडीवर…..
- प्रभाग क्रमांक 9 मधून विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे आघाडीवर…..
- प्रभाग क्रमांक 24 मधून खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे आघाडीवर…..
- प्रभाग क्रमांक मारुती भापकर आघाडीवर……
- प्रभाग क्रमांक 8 मधून माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे ( राष्ट्रवादी ) पिछाडीवर……
- प्रभाग क्रमांक 1 मधून यश साने आघाडीवर
जसं-जसे अपडेट येत जाईल, तस-तसे अपडेट कळविले जाईल…
- पिंपरी चिंचवड : प्रभाग सोळा शिवसेना शिंदेसेना चारीही उमेदवार आघाडीवर..
प्रभाग क्र. २३ –
- प्रभाग क्रमांक 23 मधून मनीषा प्रमोद पवार आघाडीवर… त्यांना 1626 मते आतापर्यंत मिळाली
- तानाजी बारणे भाजपचे उमेदवार आघाडीवर… त्यांना 2005 मते आतापर्यंत मिळाली आहे
- तर राष्ट्रवादीचे विशाल बारणे हे 1581 मते मिळवून पिछाडीवर आहेत
- साकळे मालिका नितीन यांना 1260 मते मिळाली आहे तर विशाल नंदू शेठ बारणे यांना 1581 मते मिळाली तसेच भारतीय जनता पक्षाच्या सोनाली संदीप गाडे यांना 1698 मते मिळाली असून योगिता बारणे यांना 1680 मते मिळाली आहे तसेच अभिषेक बारणे यांना 2321 व प्रवीण बारणे यांना 1472 मते मिळाली
प्रभाग क्र. 17-
- प्रभाग क्रमांक 17 मधून भाऊसाहेब भोईर आघाडीवर त्यांना १०८२ मते मिळाली असून त्यांच्या विरोधात असलेले भाजपचे उमेदवार नामदेव ढाके यांना 453 मते मिळाली आहे…
- राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार शेखर चिंचवडे आघाडीवर असून यांना 724 मते मिळाली असून त्यांचे विरोधात असलेले भाजपचे उमेदवार सचिन चिंचोळे यांना 574 मध्ये मिळाली आहे.
- राष्ट्रवादीच्या मनीषा अडसूळ आघाडीवर असून यांना 963 मते मिळाली असून त्यांचे विरोध असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आशा सूर्यवंशी यांना 922 मते मिळाली आहे
- राष्ट्रवादी पक्षाच्या शोभा वाल्हेकर या आघाडीवर असून त्यांना 717 मते मिळाली असून पल्लवी भालेकर या भाजपच्या उमेदवार यांना 630 मते मिळाली आहे
प्रभाग 27 फेरी क्रमांक 2
Total 3806
भैय्या गायकवाड 604
बाबा त्रिभुवन 1385
सुमित डोळस 1435
तुकाराम शिंदे 149
मारुती दाखले 87
सविता खुळे 1321
तापकीर अश्विनी 2346
अर्चना तापकीर 2044
अनिता तांबे 513
अनिता थोपटे 1031
वनिता नखाते 146
सागर कोकणे 1967
चंद्रकांत नखाते 1637
प्रभाग क्रमांक 21
- राष्ट्रवादीच्या निकिता कदम आघाडीवर असून यांना 1897 मते मिळाली तर त्यांचे विरोधात असलेल्या मोनिका निकाल हे यांना 1239 मध्ये मिळाली आहे.
- राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने संदीप वाघेरे आघाडीवर असून त्यांना 2299 मते मिळाली आहे तर त्यांच्या विरोधात असलेले भाजपचे गणेश ढाकणे यांना 1039 मते मिळाली आहे.
- तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या प्रियंका कुदळे या आघाडीवर असून त्यांना १७०५ मते मिळाली आहे तर त्यांचे विरोध असलेल्या उषा संजोग वाघेरे यांना 1368 मते मिळाली आहे.
- तसेच राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार डब्बू अस्वनी यांना 2109 मते मिळाली आहे तर त्यांचे विरोधात असलेल्या माणिक पंजाबी यांना 1028 मते मिळाली आहे.
प्रभाग क्रमांक 16
- शिवसेनेचे बाळासाहेब ओव्हाळ यांना 495 मते मिळाली असून ते आघाडीवर आहेत तर भारतीय जनता पक्षाचे तंत्रपाळे धर्मपाळ यांना 281 मते मिळाली आहे
- शिवसेनेच्या उमेदवार ऐश्वर्या राजेंद्र तरस यांना 738 मते मिळाली असून त्यांच्याशी विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या शिल्पा राऊत यांना 140 मते आहे मिळाली आहेत
- शिवसेनेच्या उमेदवार रेशमा बापू कातळे आघाडी वर असून यांना 760 मते मिळाली आहे तर त्यांचे विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या संगीता भोंडवे यांना 144 मते मिळाली आहे.
- शिवसेनेचे निलेश तरस यांना 746 मते मिळाली असून आघाडीवर आहेत दीपक भोंडवे यांना 149 मते मिळाली आहे




प्रभाग क्र. २३ –
- प्रभाग क्रमांक 23 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या मनीषा प्रमोद पवार यांना 4,117 तर राष्ट्रवादीच्या मालिका साकळे यांना 3012 मते
- तर भाजपचे उमेदवार तानाजी बारणे यांना 4834 मध्ये तर राष्ट्रवादीचे विशाल बारणे यांना 4098 मते
- राष्ट्रवादीच्या उमेदवार योगिता महेश बारणे यांना 4265 मते तर भाजपच्या सोनाली गाडे यांना 4155 मते
- अभिषेक बारणे भाजपचे उमेदवार यांना 5717 मते तर राष्ट्रवादी पक्षाचे प्रवीण रामचंद्र बारणे यांना 3735 मते
प्रभाग क्र. 24 –
- प्रभाग क्रमांक 24 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विश्वजीत बारणे यांना 4977 मते तर भारतीय जनता पक्षाचे सिद्धेश्वर बारणे यांना 4278 मते
- अपक्ष शालिनी गुजर यांना 3556 मते तर रूपाली गुजर अपक्ष उमेदवार यांना 250 मते
- माया संतोष बारणे यांना 4715 मते तर करिष्मा बारणे यांना 4472 मते
- तसेच निलेश बारणे यांना 5708 मते तर अपक्ष उमेदवार गणेश गुजर यांना 2944 मते
प्रभाग क्रमांक 23 मधून मनीषा प्रमोद पवार विजयी …
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2026 । विजयी उमेदवारांची यादी –
प्रभाग- 1
1. विकास साने – राष्ट्रवादी
2. सोनम मोरे – भाजप
3. संगीता ताम्हाणे – राष्ट्रवादी
4. यश साने – राष्ट्रवादी
प्रभाग- 2
1. सुजाता बोराटे – भाजप
2. सारिका बोऱ्हाडे – भाजप
3. राहुल जाधव – भाजप
4. निखिल बोऱ्हाडे – भाजप
प्रभाग- 3
1. गायकवाड सारिका – भाजप
2. नितीन काळजे – भाजप
3. अर्चना सस्ते – भाजप
4. सचिन तापकीर – भाजप
प्रभाग क्रमांक- 4
1. श्रुती डोळस – भाजप
2. कृष्णा सुरकुले – भाजप
3. हिराबाई घुले – भाजप
4. उदय गायकवाड – भाजप
प्रभाग क्रमांक- 5
1. भीमाबाई फुगे – राष्ट्रवादी
2. सागर गवळी – भाजप
3. कविता भोंगाळे – भाजप
4. जालिंदर शिंदे – भाजप
प्रभाग क्रमांक : 6
1. देवकर रेखा देवराम – भाजप
2. लांडगे रवी – भाजप
3. लांडगे राजश्री – भाजप
4. लांडगे योगेश – भाजप
प्रभाग क्रमांक : 7
1. विराज लांडे, राष्ट्रवादी
2. सोनाली गव्हाणे, भाजप
3. राणी पठारे, भाजप
4. नितीन लांडगे , भाजप
प्रभाग क्रमांक- 8
1. कांबळे सुहास – भाजप
2. लोंढे नम्रता – भाजप
3. वाबळे अश्विनी – राष्ट्रवादी
4. सहाणे तुषार – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक- 9
1. सिद्धार्थ बनसोडे – राष्ट्रवादी
2. वैशाली घोडेकर – राष्ट्रवादी
3. सारिका मासुळकर – राष्ट्रवादी
4. राहुल भोसले – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक-10
1. अनुराधा गोरखे – भाजप
2. कुशाग्र कदम – भाजप
3. सुप्रिया चांदगुडे – भाजप
4. तुषार हिंगे – भाजप
प्रभाग क्रमांक-11
1. गायकवाड कुंदन – भाजप
2. रिटा सानप – भाजप
3. योगिता नागरगोजे – भाजप
4. निलेश नेवाळे – भाजप
प्रभाग क्रमांक-12
1. भालेकर प्रवीण – भाजप
2. शीतल वर्णेकर – भाजप
3. शिवानी नरळे – भाजप
4. पंकज भालेकर – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक-13
1. बाप्पू घोलप – भाजप
2. अर्चना कारंडे – भाजप
3. सुलभा उबाळे – शिवसेना
4. उत्तम केंदळे – भाजप
प्रभाग क्रमांक- 14
1. कैलास कुटे – भाजप
2. वैशाली काळभोर – राष्ट्रवादी
3. लंगोटे अरुणा – राष्ट्रवादी
4. प्रमोद कुटे – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक- 15
1. राजू मिसाळ – भाजप
2. मोरे शैलजा – भाजप
3. शर्मिला बाबर – भाजप
4. अमित गावडे – भाजप
प्रभाग क्रमांक- 16
1. तंतरपाळे धर्मपाल – भाजप
2. ऐश्वर्या तरस – शिवसेना
3. रेश्मा कातळे – शिवसेना
4. निलेश तरस – शिवसेना
प्रभाग क्रमांक- 17
1. आशा सूर्यवंशी,भाजप
2. भाऊसाहेब भोईर,राष्ट्रवादी काँग्रेस
3. पल्लवी वाल्हेकर,भाजप
4. शेखर चिंचवडे,राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक-18
1. अपर्णा डोके, भाजप
2. मनिषा चिंचवडे, भाजप
3. अनंत कोऱ्हाळे, राष्ट्रवादी
4. सुरेश भोईर, भाजप
प्रभाग क्रमांक-19
1. मधुरा शिंदे – भाजप
2. श्री. शितल शिंदे – भाजप
3. जयश्री गावडे – भाजप
4. मंदार देशपांडे – भाजप
प्रभाग क्रमांक-20
1. जितेंद्र ननावरे – राष्ट्रवादी
2. वर्षा जगताप – राष्ट्रवादी
3. मनिषा लांडे – राष्ट्रवादी
4. योगेश बहल – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक-21
1. निकिता कदम – राष्ट्रवादी
2. संदीप वाघेरे – राष्ट्रवादी
3. प्रियंका कुदळे – राष्ट्रवादी
4. डब्बू असवानी – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक-22
1. नीता पाडळे,भाजप
2. कोमल काळे,भाजप
3. विनोद नढे,भाजप
4. संतोष कोकणे,राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक- 23
1. मनिषा पवार – भाजप
2. तान्हाजी बारणे – भाजप
3. बारणे योगिता – राष्ट्रवादी
4. अभिषेक बारणे – भाजप
प्रभाग क्रमांक- 24
1. विश्वजीत बारणे – शिवसेना
2. शालिनी गुजर – अपक्ष
3. माया बारणे – राष्ट्रवादी
4. निलेश बारणे – शिवसेना
प्रभाग क्रमांक-25
1. राहुल कलाटे ( भाजप )
2. कुणाल व्हावळकर ( भाजप + आर पी आय )
3. रेश्मा भुजबळ ( भाजप )
4. श्रुती वाकडकर ( भाजप )
प्रभाग क्रमांक- 26
1. ॲड. विनायक गायकवाड – भाजपा
2. आरती सुरेश चौंधे – भाजपा
3. स्नेहा रणजीत कलाटे – भाजपा
4. संदीप अरुण कस्पटे – भाजपा
प्रभाग क्रमांक- 27
1. बाबासाहेब त्रिभुवन – भाजप
2. सविता खुळे – भाजप
3. अर्चना तापकीर – भाजप
4. सागर कोकणे – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक- 28
1. शत्रुघ्न सिताराम काटे – भाजप
2. अनिता संदीप काटे – भाजप
3. कुंदा संजय भिसे – भाजप
4. विठ्ठल उर्फ नाना काटे – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक- 29
1. रविना अंघोळकर – भाजप
2. शकुंतला दराडे – भाजप
3. शशिकांत कदम – भाजप
4. शाम जगताप – भाजप
प्रभाग क्रमांक- 30
1. राजू बनसोडे – राष्ट्रवादी
2. प्रतीक्षा लांघी जवळकर – राष्ट्रवादी
3. स्वाती उर्फ माई काटे – राष्ट्रवादी
4. संजय काटे – भाजप
प्रभाग क्रमांक- 31
1. दीप्ती कांबळे – राष्ट्रवादी
2. ज्ञानेश्वर जगताप – भाजप
3. पल्लवी जगताप – भाजप
4. नवनाथ जगताप – भाजप
*प्रभाग क्रमांक- 32 *
1. तृप्ती कांबळे – भाजप
2. हर्षल ढोरे – भाजप
3. उज्वला ढोरे – राष्ट्रवादी
4. प्रशांत शितोळे – भाजप


