शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड :पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून विविध शहरातील भागांमध्ये मंडळ कार्यकारणी जाहीर करण्यात येत आहे अशातच रहाटणी पिंपळे सौदागर भारतीय जनता पक्ष मंडळ नुकताच जाहीर करण्यात आला यामध्ये पक्षाची ताकद वाढावी याकरिता अनेक कार्यकर्त्यांना या मंडळाच्या कार्यकारणीत सामील करून घेण्यात आले. रहाटणी पिंपळे सौदागर भारतीय जनता पार्टी मंडळाच्या वतीने नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शहराचे भाजप शहराध्यक्ष शत्रूघ्न बापू काटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले
या नियुक्ती कार्यक्रमास चिंचवड विधानसभा मतदार संघातील आमदार शंकर जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आमदार उमा खापरे, आमदार आमदार अमित गोरखे , व प्रदेशाचे लोकप्रिय नेते रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शखाली सोमनाथ तापकीर व शहराध्यक्ष शत्रुघ्न बापु काटे यांच्या सहीने कार्यकारिणी जाहीर करून नियुक्त पत्र दिले
नवीन कार्यकारिणी , प्रमुख पदाधिकारी पुढीलप्रमाणे मंडळाध्यक्ष: सोमनाथ तापकीर,सरचिटणीस: मनोज सुदाम नखाते,सरचिटणीस: सुशील राजपाल भाटिया,उपाध्यक्ष: संजय बाळासाहेब भोसले,उपाध्यक्ष: प्रशांत अनंतराव मोरे,उपाध्यक्ष: अनिताताई चोपडेmचिटणीस: संकेत संजय कुठे,चिटणीस: यशवंत यशवर्धन देविदास तांबे

तसेच मोर्चा / आघाडी प्रमुख नियुक्ती पुढील प्रमाणे करण्यात आली युवा मोर्चा अध्यक्ष: संकेत गोपाळ माळेकर,अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष: आतिश तानाजी कांबळे,ओबीसी मोर्चा अध्यक्ष: सौ. दिपाली गणेश नेवसे,व्यापारी आघाडी अध्यक्ष: गणेश गांधी,महिला मोर्चा गटाध्यक्ष: सौ. रेणुका विजय हेगडे,आयुष्मान भारत सेल अध्यक्ष: राजू बाबू भंडारी,उत्तर भारती आघाडी: घनश्याम सुरेंद्र निशात,बेटी बचाव बेटी पढाव मोर्चा अध्यक्षा: सीमाताई जयसिंग चव्हाण,उद्योग आघाडी अध्यक्षा: सुवर्णा राजेंद्र सोनोलकर तर सदस्य म्हणून अतुल गुलाब घोगरे, धनराज असादे, उत्कृष्ट सूरज साबळे, समाधान कवडे, हर्षवर्धन लोहार, ओमकार मोहिते, सोमनाथ तुपेरे, अंबादास जामदार, सुनील गरजे, तानाजी वंजे, तृप्ती बाळासाहेब गावडे, अजिंक्य भिसे, दयानंद लोखंडे, ऋषिकेश होणे, ऋषिकेश चांदणे, अजित भिसे, रोहित चिखले, बालाजी पकाले, मयूर काळे, विवेक भिसे, स्वप्निल रावसाहेब खोडदे, राहुल माने, दीपक मोठे, शुभम काटे, निलेश काटे, प्रणिता अवधूत, रोहन धोत्रे, साहिल बोर्डे, ब्रह्मा सूर्यवंशी, नामदेव शिंदे, नितीन काळे, दिपाली, निलेश काळे, विशाल तामने, स्वप्न लाभाळे, सागर नखाते, महेंद्र बनकर, विखे पाटील, गणेश शिंदे, शांता हल्दीपूर, संतोष सिंग इत्यादी सदस्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.


