spot_img
spot_img
spot_img

एकता महिला मंच डोणे व एकता प्रतिष्ठाण डोणे आयोजित ग्रामदैवत श्री डोणुआईदेवी नवरात्र महोत्सव थाटामाटात संपन्न

शबनम न्यूज , प्रतिनिधी : एकता महिला मंच डोणे व एकता प्रतिष्ठाण डोणे आयोजित ग्रामदैवत श्री डोणुआईदेवी नवरात्र महोत्सव 2025 यावर्षी मोठा थाटामाटात पार पडला दिनांक 22 सप्टेंबर 2025 ते 02 ऑक्टोबर 2025 पर्यंत एकता महिला मंच व एकता प्रतिष्ठानच्यावतीने लहान मुले व महिलांसाठी अनेक कार्यक्रम घेतले.. त्यामध्ये अनेक स्पर्धाचा समावेश होता.

त्यामध्ये संगीत खुर्ची, स्ट्रॉं इन हेअर, मडके फोडणे, बादलीत बोल टाकणे असे विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्यामध्ये प्रत्येक दिवशी 200-220 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, यामध्ये मडके फोडणे स्पर्धामध्ये कु. जिया सत्यवान घारे,सौ नंदाबाई शामराव कारके,कु. आराध्या बाळासाहेब घारे यांना पारितोषिक मिळाले,स्ट्रॉ इन हेअर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक – सौ. निता रविंद्र काळभोर & सौ स्वाती हिरामण आरुठे द्वितीय क्रमांक – कु कार्तिकी किरण काळभोर & कु पायल अरुण घारे तृतीय क्रमांक- कु सानिका अरुण घारे व कु. मैथिली किरण काळभोर

बादलीत चेंडू टाकणे

प्रथम क्रमांक- श्रीमती नंदाबाई कारके,द्वितीय क्रमांक -कु तनुजा चंद्रकांत चांदेकर,तृतीय क्रमांक- कु नंदिनी मारुती खराडे,संगीत खुर्ची स्पर्धा
मुले
शंभू घारे,मोहित घारे, सत्यम लांडगे
मुली
वैभवी शरद घारे, पल्लवी शरद घारे, गौरी दिलीप घारे
महिला
1)सौ मनीषा राजु वाडेकर,2) सौ संगीता शिवाजी घारे,3) सो सुवर्णा दिलीप घारे दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडलेल्या खेळ रंगला पैठणीचा म्हणजेच खेळ पैठणीचा औदुंबर भाऊजींचा या कार्यक्रमासाठी सुमारे 340 महिला उपस्थित होत्या त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 1) सौ सारिका शरद घारे यांना मिळाले त्यामध्ये त्यामध्ये 32″LED टीव्ही व मानाची पैठणी मिळाली, द्वितीय क्रमांक सौ नीता रवींद्र काळभोर त्यामध्ये त्यांना एक शिलाई मशीन व मानाची पैठणी असे पारितोषिक मिळाले.

तृतीय क्रमांक
सौ अश्विनी विश्वास घारे यामध्ये त्यांना एक गॅस शेगडी व मानाची पैठणी मिळाली.चतुर्थ क्रमांक – कु सानिका संदीप घारे त्यामध्ये त्यांना स्टॅंडिंग फॅन अशी पारितोषिक मिळाले

पाचवे क्रमांकाचे बक्षीस
सौ सोनाली शेखर काळभोर त्यामध्ये त्यांना मिक्सर, ग्राइंडर अशी पारितोषिक मिळाले.
त्यावेळेस एकता प्रतिष्ठाणचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच एकता महिला मंच डोणे नवरात्री उत्सव कार्यकारणी उपस्थित होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!