spot_img
spot_img
spot_img

उद्या शहराचा पाणीपुरवठा बंद!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचा गुरुवार (दि. ३ एप्रिल) सकाळी पाणीपुरवठा नियमित वेळेनुसार होणार असून, संध्याकाळी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा विभागाकडील जलशुद्धीकरण केंद्र व क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा व विद्युत विषयक दुरुस्तीची विविध कामे करण्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शहरातील सर्व भागात शुक्रवारी (दि. ४ एप्रिल) होणारा

सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!