शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्यात काही दिवसांपासून पावसाने थैमान घातला आहे. याच पार्श्ववभूमीवर आज पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला आहे. तसेच अहमदनगर, औरंगाबाद, बिड, जालना, कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगर, नाशिक, पालघर, पुणे , रायगड, रत्नागिरी, सातारा, ठाणे येथे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.