spot_img
spot_img
spot_img

३७व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये डिव्हाइन कॉन्फ्लुएन्सने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध !!

३७व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये , मनीषा नृत्यालय प्रस्तुत ‘डिव्हाइन कॉन्फ्लुएन्स’ हा ओरिएंटल आणि भारतीय कला यांचा भव्य संगम घडविणारा कार्यक्रम दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे पार पडला. यात नृत्य आणि जपानी तायको ड्रम्स वादन, पारंपरिक संगीत, जागतिक संगीत, कथ्थक नृत्य याबरोबरच कोरियन फॅन डान्स, चायनीज स्टीक डान्स यांसारखे कलाप्रकार रसिकांना बघायला मिळाले. याची संकल्पना आणि दिग्दर्शन गुरू पं. मनीषा साठे आणि यासुहितो ताकिमोतो यांनी केले होते. प्रेक्षकांनी या कार्याकारामास मोठी गर्दी केली होती.

या कार्यक्रमात पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे व सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई यांनी नृत्यगुरू पं. मनीषा साठे यांचा सत्कार केले.

त्यालय प्रस्तुत ‘डिव्हाइन कॉन्फ्लुएन्स’ हा ओरिएंटल आणि भारतीय कला यांचा भव्य संगम घडविणारा कार्यक्रम दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे पार पडला. यात नृत्य आणि जपानी तायको ड्रम्स वादन, पारंपरिक संगीत, जागतिक संगीत, कथ्थक नृत्य याबरोबरच कोरियन फॅन डान्स, चायनीज स्टीक डान्स यांसारखे कलाप्रकार रसिकांना बघायला मिळाले. याची संकल्पना आणि दिग्दर्शन गुरू पं. मनीषा साठे आणि यासुहितो ताकिमोतो यांनी केले होते. प्रेक्षकांनी या कार्याकारामास मोठी गर्दी केली होती.

या कार्यक्रमात पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे व सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई यांनी नृत्यगुरू पं. मनीषा साठे यांचा सत्कार केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!