spot_img
spot_img
spot_img

युवासेना तर्फे मॉक टेस्ट परीक्षा उपक्रम

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात युवासेना तर्फे राबवण्यात येणाऱ्या मॉक टेस्ट परीक्षा उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड शहर युवासेना तर्फे देखील हा उपक्रम राबविण्यात येत आहे तरी युवासेनेच्या वतीने राबवण्यात येणारी मॉक टेस्ट परीक्षा नव महाराष्ट्र विद्यालय जुनियर कॉलेज पिंपरी वाघेरे याठिकाणी घेण्यात आली, सदर परीक्षेस शहरातील ३१० विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते, परीक्षेस आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले,शहरप्रमुख, संजोगजी वाघेरे पाटील, उपजिल्हाप्रमुख श्री.रोमी संधू,श्री.अशोक वाळके, सौ.अनिता तुतारे, श्री.हरीश नखाते, रूपाली आल्हाट, वैशाली कुलथे,सुजाता नखाते, रंजनी वाघ, माधव मुळे, सतिश मरळ, विशाल नाचपल्ले,सुमित निकाळजे, कृष्णा माने, गोविंद शिंदे, गणेश जोशी, विनायक दळवी, संदेश देसले, योगिनी मोहन, वंदना वाल्हेकर, कमल गोडांबे, तस्मीन शेख, तसेच शिवसेना, युवासेना, शिवदूत, व महिला आघाडी च्या पदाधिकारी उपस्थित होते.

सदरची माॅक टेस्ट युवासेना शहरप्रमुख चेतन आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे आयोजन युवासेना उपशहरप्रमुख श्री.प्रविण पाटील व उपशहरप्रमुख श्री.निखील दळवी यांनी करून परीक्षा व्यवस्थितरित्या
पार पाडली, तसेच नवमहाराष्ट्र विद्यालय व डॉ.संतोष पाचपुते सर यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!