शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन खंडोबा माळ, आकुर्डी येथे करण्यात आले. महायुती सरकारच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शिवसेना वतीने सदर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पक्षाच्या विविध नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
यावेळी लतिकाताई पाष्टे (संपर्कप्रमुख पिं. चिं. मावळ शहर), संजोगजी वाघेरे पाटील (शहरप्रमुख पिं. चिं. शहर), ॲड. गौतमजी चाबुकस्वार (जिल्हाप्रमुख पिं. चिं. शहर), भारत ठाकूर (मा. उपजिल्हा प्रमुख), अनिताताई तुतारे (जिल्हा संघटिका), पुनमताई पोतले (जिल्हा संघटिका खेड, आळंदी, भोसरी), रुपालीताई अल्हाट (शहर संघटिका), सुशिलाताई पवार (जिल्हा समन्वयक), संतोष म्हात्रे (जिल्हा समन्वयक), रोमी संधू (उप जिल्हाप्रमुख), हाजी दस्तगीर मनियार (उप जिल्हाप्रमुख), चेतन पवार (युवा सेना युवा अधिकारी पिं. चिं. शहर), वैभवीताई घोडके (पिंपरी उपजिल्हा संघटिका), कल्पनाताई शेटे (भोसरी उपजिल्हा संघटिका), गौरीताई घंटे (भोसरी विधानसभा प्रमुख), वैशालीताई कुलथे (पिंपरी विधानसभा प्रमुख), धनंजय आल्हाट (भोसरी विधानसभा प्रमुख), तुषार नवले (पिंपरी विधानसभा प्रमुख), हरेश नखाते (चिंचवड विधानसभा प्रमुख), गुलाबराव गरुड, नेताजी काशीद, निखील दळवी, ज्ञानेश्वर शिंदे, बाबासाहेब भोंडवे, राजाराम कुदळे, मल्हारराव देशमुख, युवराज कोकाटे, संदीप भालके, रावसाहेब थोरात, सागर शिंदे, मोहन बारटक्के, सतीश मरळ, शिवाजी कुऱ्हाडकर, घनश्याम कुदळे, बाळासाहेब जम, राजू निकम, अंकुश पवार, नरसिंग माने, संपत महापुरे, दिपक भक्त तसेच ज्येष्ट शिवसैनिक यामध्ये पंढरी श्रीरसागर, पंडित जोगदंड, एकनाथ चव्हाण, दामू साळवे, आत्माराम शिंदे धर्मालींब वाघमारे, आबासाहेब गवत, सुर्गीव लोंड, रघुनाथ भुतके, भीमराव थोरात, ज्योती भालके, योगिनी मोहन, सुषमा शेलार, तस्लीम शेख, वंदना वाघ, गीता कुसाळकर, वंदना खंडागळे, शीतल तापकीर, शीतल ठोंबरे, दिपाली हिंगणे, रुपाली सुरुशे, मावळ तालुका पदाधिकारी यामध्ये रमेश जाधव (मावळ तालुका सल्लागार), विशाल दांगट (युवसेना सचिव मावळ), संदीप बालघरे (देहूरोड शहरप्रमुख), भरत भाते (वाहतूक सेना जिल्हाप्रमुख), कचरू गराडे (शाखाप्रमुख), गोपीनाथ चोरगे (शाखाप्रमुख) आदी उपस्थित होते.