शबनम न्यूज | प्रतिनिधी
कै.विलास (आप्पा) रघुनाथ काळभोर यांच्या अकरावे पुण्यस्मरण निमित्त कै.विलास (आप्पा) काळभोर प्रतिष्ठानच्या वतीने विकासनाथ आनाथ आश्रमास 1 महिन्याचे धान्यदान करण्यात आले .तसेच पुनरुस्थान समरसता गुरुकुलम आश्रम शाळा चिंचवडगाव येथे 300 अनाथ मुलांना अन्नदान करण्यात आले या अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक सोमनाथ दादा काळभोर यांनी केले होते.
यावेळी त्यांच्या समावेत रसिका विलास काळभोर संभाजी काळभोर, सुभाष मांडेकर, गणेश घुले, सुरेखा जाधव, सारिका मांडेकर, सिद्धी घुले, शितल काळभोर, ऋतुराज काळभोर, महेश व्यवहारे, निखिल दळवी, निलेश जयस्वाल, अमोल पुन्नासे यांच्या हस्ते अनाथ मुलांना अन्नदान करण्यात आले.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय विलास काळभोर तसेच दत्ता आगलावे,आमोल सोनवणे,जुनेद शेख,सुरज खवळे,गणेश पवार,आमर चव्हाण, आशपाक शेख,प्रशांत सोनवणे,योगी काळभोर, सोमनाथ गवळी,प्रथमेश शिंदे .प्रतिष्ठान चे सर्व सदस्य त्या वेळी त्या ठिकाणी उपस्थित होते.