पिंपरी चिंचवड: (प्रतिनिधी) –
सौ. कीर्ती मारुती जाधव युथ फाऊंडेशन व जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम मध्ये महाराष्ट्र मध्ये प्रथम क्रमांक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आला असल्याने प्रथम क्रमांक अन्यांमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा व योगदान राहिलेले असे सफाई कर्मचारी घरकुल येथील यांचा साडी चोळी देऊन यथोचित असा सन्मान सोहळा आज पार पाडण्यात आला. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे हस्ते आज जयंती पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रजी निकाळजे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ब्रँड अँबेसिडर या शिवाजी कन्हेरे, संस्कृती संवर्धन व राष्ट्रीय सेवक संघाचे सदस्य शिवानंद जी चौगुले, सुधाकर धुरी, अशोक मगर दशरथ शिंदे, अजय पाताडे, महादेव कवितके, संतोष ठाकूर, सचिन सानप, अरुण पाडुळे, ऋषिकेश जाधव, बालाजी गायकवाड, तुषार सोनवणे,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये
प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती गणपत जाधव,प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दीपक मोतेवाड, रोहित मोरे,प्रतिष्ठानचे सचिव पोपट आरणे, संदीप रोकडे तसेच खजिनदार ,सुरेश वैरागर, राहुल मोरे,
महेंद्र कुमार गायकवाड,नरसिंग वैरागळ, संजय एडके, शांताराम खुडे, विलास गडसिंग, सुखदेव कापसे, शरद मोरे, धनंजय जाधव, संतोष जाधव, लालचंद अडागळे, विकास कांबळे, कुमार भोयाळ, खिलारे, कीर्ती जाधव, अरुणा भोसले, अभिजीत भोसले, रोहिणी रोकडे, मोरे वहिनी, संदीप दीक्षित, प्रसाद दौंडकर,सुदाम जाधव, भिसे साहेब, तसेच सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते..