spot_img
spot_img
spot_img

कुदळवाडी ग्रामस्थ व महानगरपालिका अधिकारी याच्यामध्ये बैठकीत चे आयोजन करा दिनेश यादव याची मागणी

पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी भागात मागील काही दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या अतिक्रम विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई केली या कारवाईबाबत अनेकांना शंका आहे याकरिता कुदळवाडी ग्रामस्थ व महानगरपालिका अधिकारी यांच्यामध्ये बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी दिनेश यादव यांनी केली आहे.

महानगरपालिकेचे उप आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना निवेदन देताना या निवेदनात दिनेश यादव यांनी नमूद केले आहे की,कुदळवाडी भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई करण्यात आली .कारवाई झाल्यानंतर पुढे काय या बद्दल नागरिकांनाच्या मनात अनेक शंका आहेत.

परवानगी घेण्यासाठी एक खिडकी योजना आमलात आणली गेली पाहिजे , महानगरपालिका आणि नागरिक यांच्या मध्ये मोठी दरी पडल्याचे चित्र आहे

काही ठिकाणी झोनीन नसल्याने समस्या आहेत तर काही ठिकाणी बांधकाम करण्यासाठी लागणारे आवश्यक परवानगी कागदपत्रे व इतर आराखडे याबद्दल चर्चा करण्यासाठी.
काही ठिकाणी रस्ते तयार करण्यात येत आहे त्या ठिकाणी महानगरपालिका वतीने देण्यात येणारा मोबदला यामध्ये काही ठिकाणी अडचणी येत आहेत या बाबत देखील नागरिक महानगरपालिका सक्षम अधिकारी याच्या सोबत चर्चा करण्याचा माणस आहे या सर्व गोष्टी चा विचार करून एक साधक बाधक चर्चा करण्यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थ यामध्ये एक बैठक आयोजित करावी कशी मागणी स्वी सदस्य दिनेश यादव यांनी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांच्या कडे पत्राव्दारे केली आहे त्यानीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!