शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा २०२५-२६
शनिवार दिनांक १९ जुलै २०२५
आज झालेल्या सामन्यांचे निकाल खालील प्रमाणे:—
१७ वर्षे मुली. अंतिम सामना
एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल विजयी
विरुद्ध इंदिरा इंटरनॅशनल स्कूल ताथवडे. १—-० एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल कडून अवनी पाठक या खेळाडूने उत्कृष्ट खेळी करत विजय प्राप्त केला.
१५ वर्ष मुले——–
सामना क्र.१)साधू वासवानी स्कूल विजयी विरुद्ध अराईज इंटरनॅशनल स्कूल ५–४
साधू वासवानी स्कूल कडून विहान मोरब, अधिराज शिंदे,स्वर सिंग,मोहित कांकरिया व नवनीत चेनाट प्रत्येकी १ गोल,अराईज इंटरनॅशनल स्कूल कडून अर्जून जाधव २ गुण,आदित्य पाटील व सोहम पाटील प्रत्येकी १ गोल.
सामना क्र.२- सिटी प्राइड स्कूल विजयी विरुद्ध कै. दत्तोबा काळे इंग्लिश मीडियम स्कूल काळेवाडी ५-०,सिटी प्राइड स्कूल कडून अर्जुन सिंग ३ गुण,राज माने १ गोल, शौर्यजीत धुमाळ १ गुण
सामना क्र.३- एस.एन.बी.पी.स्कूल रहाटणी विजयी विरुद्ध ऑर्किड्स दि इंटरनॅशनल स्कूल १–० एस.एन बी.पी. कडून हर्ष कटारिया या खेळाडूने एक गोल केला.
सामना क्र.४
कमलनयन बजाज स्कूल विजयी विरुद्ध पी. सी .एम. सी. क्र. ९७ प्राथमिक शाळा रावेत ५-४ , कमलनयन बजाज स्कुलकडून सहर्ष गोमारे २ गोल, अद्वैय गुंडेकर,जेडन अब्राहम,व विराज नेवगे प्रत्येकी १ गोल.
सामना क्र.५
केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल विजयी विरुद्ध डॉ. डी.वाय. पाटील ज्ञानशांती स्कूल २–०
केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल कडून ऋग्वेद शिंदे व रणवीर शुक्ला प्रत्येकी १ गोल.
सामना क्र.६
एस.एन.बी.पी. स्कूल रहाटणी विजयी विरुद्ध साधू वासवानी स्कूल ४–०
एस. एन बी.पी. रहाटणी स्कूल कडून हर्ष कटारिया २ गोल,धनंजय चौधरी, विराज रोकडे प्रत्येकी १ गोल नोंदवून विजय प्राप्त केला.
सामना क्र.७
मास्टर माईंड ग्लोबल स्कूल विजयी विरुद्ध कमलनयन बजाज स्कूल. ८–७
मास्टर माइंड ग्लोबल या संघाकडून सत्यम कुलकर्णी, दुष्यंत लांडगे, अनुग्रह मोहोड,सगंमराणा बी.,प्रणव सपकाळ,स्वराज चव्हाण, अथर्व चव्हाण, ओजस पारसकर प्रत्येकी एक गोल तर कमलनयन बजाज या संघाकडून केनिथ डेनी, सहर्ष गोमारे, आधीराज काकडे, अद्वय गुडेकर , आर्यन क्षीरसागर, जॉन रेजू प्रत्येकी १ गोल सामना क्र ८
केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल विजयविरुद्ध नॉवेल इंटरनॅशनल स्कूल २–० कोंबडीच इंटरनॅशनल स्कूल कडून अर्णव जगताप व देवराज शिंदे प्रत्येकी १ गोल करत सामना जिंकला.