spot_img
spot_img
spot_img

माजी उपमहापौर विश्रांती रामभाऊ पाडळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर विश्रांती रामभाऊ पाडळे (वय ७६) यांचे आज दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या मूळ गावी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 1992 मध्ये त्या उपमहापौर होत्या. त्यांच्यामागे त्यांचे पती रामभाऊ पाडळे त्यांची दोन मुले प्रशांत व प्रवीण व कन्या अनिता विकास शिंदे असा परिवार आहे उद्या म्हणजे बुधवार दिनांक 9 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पिंपरी कॅम्प येथे स्मशानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!