spot_img
spot_img
spot_img

आमदार महेश दादा लांडगे युवा मंच व दिनेश यादव मित्रपरिवार वतीने होणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

आमदार महेश दादा लांडगे युवा मंच व दिनेश लालचंद यादव मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कुदळवाडी प्रभागातील दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच करियर गायडन्स कार्यक्रम संपन्न होत आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे याकरिता विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रिका शिवसाई नागरी पतसंस्था कुदळवाडी चिखली या ठिकाणी जमा करावे असे आवाहन इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ निशा दिनेश यादव व स्वीकृत सदस्य, तथा भाजप युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस दिनेश यादव यांनी केले आहे. तरी दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपापले गुणपत्रिका लवकरात लवकर जमा करावे असे दिनेश यादव यांनी सांगितले सदर गणपती का जमा करण्यासाठी काका शेळके यांचे मोबाईल क्रमांक 98 81 24 55 72 या नंबर वर संपर्क साधावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!