शबनम न्यूज | पिंपरी
संत तुकाराम नगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अत्यंत भव्य व उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी महाराजांच्या मूर्तीचे पूजन झाले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास माजी शिक्षण सभापती मायला मामा खत्री, संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू आप्पा कदम, शिक्षक युवराज भोसले सर, सामाजिक कार्यकर्ते गणेश काका शिर्के, शिवसेना पिंपरी विभागप्रमुख राजेशजी वाबले, वाहतूक विभाग अध्यक्ष (पिंपरी-चिंचवड) संजय दादा यादव, सामाजिक कार्यकर्ते भोलाराम पाटील, पुरुषोत्तम वायकर, मुख्याध्यापक संतोष नेटके, आगरी समाज प्रतिनिधी राजेश बैकर आणि सुशांत पाटील, मराठा महासंघाचे दिलीप गावडे, जेष्ठ नागरिक संघाचे कोळी काका, लहुजी सेनेचे अध्यक्ष राजू भाऊ आवळे, उद्योजक सागरजी रेवाळे, युवा सेनेचे पदाधिकारी गौतम लहाने, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सागर चव्हाण, संघटक सुनील दादा ढोकळे, सामाजिक कार्यकर्ते सुहास साळुंखे, महिला पदाधिकारी नीता ताई गायकवाड, स्मिता ताई शिरवंदकर, जयश्री ताई आडसूळ, कल्पना ताई कानडे, जयश्री ताई पाटील, पल्लवी ताई शेळके, महिला प्रमुख निलम ताई म्हात्रे, पत्रकार अशोक धायगुडे, युवा कार्यकर्ते अभिमन्यू फाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर आयोजित केलेले रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.
सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प्रा. रविंद्र कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजागर जागवणाऱ्या गजरात “शिवगीतांचा ऑर्केस्ट्रा” कार्यक्रम सादर झाला.
सायंकाळी ७ वाजता महाआरती पार पडली
महाआरतीसाठी उपस्थित मान्यवर:
वनिता धुमाळ मॅडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन
आठवे साहेब, पोलीस उपनिरीक्षक
अनिता तुतारे ताई, जिल्हा अध्यक्षा, शिवसेना (पुणे जिल्हा)
रुपाली ताई आल्हाट, शहरप्रमुख, महिला आघाडी
रोमि भाई सिधू, उपजिल्हा अध्यक्ष, शिवसेना
हरीश आबा नाखाते, चिंचवड विधानसभा प्रमुख
सुजाता नखाते, महिला नेते
अशोक दादा लांडे, ज्येष्ठ समाजसेवक
शंकर दादा कुराडकर, समाजसेवक
अभिजीत गौफण, युवा नेते
मुन्ना बावीस्कर, युवा नेते
मंगेश धाडगे, युवा नेते
गणेश जाधव, युवा नेते
अभयजी भोर, अध्यक्ष, छावा प्रतिष्ठान
दुर्गा भोर, अध्यक्ष, दुर्गा प्रतिष्ठान
विनोद वाघमारे, युवा नेते
सुलभा यादव, पदाधिकारी, जिजाऊ ब्रिगेड
सुनील दादा गवांदे, संघटक
सादिक भाई खान, समाजसेवक
साहिल शहा, शाखा प्रमुख
रोहित लोणारे, शाखा प्रमुख
अमितजी फळके,शाखा प्रमुख
सुनील दादा सकपाळ, उद्योजक
योगेशजी शहा, उद्योजक
प्रविण गोडबोले, सामाजिक कार्यकर्ते
विजय दळवी, समाजसेवक
शेखर पाटील, समाजसेवक
विजयजी गायकवाड, विचारवंत, बुद्ध विचार संघटना
संदीप अंबवने, सामाजिक कार्यकर्ते
सोमेश जी चव्हाण, खराळवाडी प्रतिनिधी
निवास भोसले, चौपाटी ग्रुप
महेश मांजळकर, सामाजिक कार्यकर्ते
मोहन शेठ, उद्योजक
समाजसेवक
अरविंद धेरंगे, समाजसेवक
पल्लवी ताई लहाने, महिला कार्यकर्त्या
रिटा ताई फर्नांडिस, महिला कार्यकर्त्या
सत्यसेन शिरसाठे, सामाजिक कार्यकर्ते
ज्योती ताई भालके, महिला कार्यकर्त्या
राखी ताई धर
राहुल भाऊ मोरे, समाजसेवक
यावेळी प्रा. प्रदीप कदम यांचे “रणधुरंधर छावा” या विषयावर प्रभावी व्याख्यान झाले.
तसेच दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप मस्के व रविंद्र कांबळे सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर चव्हाण, यश दाभाडे, मनीष म्हात्रे, बाळू मामा, ऋषी, प्रणव दांडीवर, माऊली चौगुले, मंगल संतोष वाघमारे, राम थापा, हासन मुलानी, सुनील ढोकळे, भोला पाटील, राज दाभाडे यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमाचे आयोजन संतोष म्हात्रे (संस्थापक) व निलम संतोष म्हात्रे यांनी केले होते.